प्रवेश सुरु , नो डोनेशन ! नो वशिला !

Comments

6 comments
 • चांदोबा मास्तर !
  चांदोबा मास्तर ! (नो डोनेशन ! नो वशिला !)
  July 7, 2013 - 3 like this
 • समीर नाईक
  समीर नाईक अहो मास्तर, ते बोर्डावर लिहायला असते फ़क़्त......मी दुपारी येतो....काहीतरी तोडपाणी करू...आधी बसू मग बोलू...काय ?
  July 8, 2013 - 2 like this
 • अनिल कुमार
  अनिल कुमार समीर, शिक्षणासारख्या पवित्र मंदिरात शिक्षणासाठी डोनेशन नाही. पण हे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुमच्या स्वच्छेने फक्त ८-१० लाख रुपये इमारत निधी द्या.डोनेशन घेणे आम्हाला आवडत नाही बाबा..
  July 8, 2013 - 4 like this
 • विनोद कोकणे
  विनोद कोकणे धमाल आणि मनोरंजन पण
  July 9, 2013 - 2 like this